100% SSC Result of Dnyanganga English Medium School
A historical moment for DEMS! Zeal Education Society’s Dnyanganga English Medium school keeps its legacy of 100% result for SSC exam for the academic year 2019-20.154 students appeared for the exam. 114 students achieved distinction while 40 students scored 1st Class.
Tanvi Maideo tops the score board with a record break score of 99.60%. Pranali Raikar stands 2nd with 98.80% while Sharwaree Salkar secures 3rd position with 97.60%. Tanmay Tambekar is at 4th position with 97.20% and Shreya Kamble at 5th position scores 97%.
Founder director of Zeal Institutes S. M. Katkar, Executive Director of Zeal Institutes Pradip Khandave , Secretary of Zeal Institutes Jayesh Katkar and Principal of Dnyanganga school Mrs. Renuka Datta , the entire teaching and non-teaching staff Congratulates all the achievers of the school.!!!
1st
Maideo Tanvi Ramchandra
99.6%
2nd
Raikar Pranali Santosh
98.8%
3rd
Salkar Sharwaree Ghanshyam
97.6%
4th
Tambekar Tanmay Prasanna
97.2
5th
Kamble Shreya Sudhir
97.0%
**ज्ञानगंगाने* अनुभवला ऐतिहासिक सुवर्णक्षण….!!!
झील एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानगंगा इंग्लिश मिडीयम स्कूल पुणे येथील विद्यार्थ्यांनी आपली १००% निकालाची परंपरा कायम राखत अनेक नवीन उत्कर्षस्तंभ निर्माण केले. यंदाच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षात पार पडलेल्या एस् एस् सी. बोर्डाच्या परीक्षेला एकूण १५४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ११४ विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाले तर, ४० विद्यार्थी प्रथमश्रेणी मधे उत्तीर्ण झाले.
तन्वी मायदेव हिने ९९.६०% इतके उच्चांकी गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. प्रणाली रायकर ९८.८०% गुण मिळवून दुसरी तर शर्वरी साळकर ९७.६०% गुण मिळवून तिसरी आली. चौथ्या क्रमांकावर तन्मय तांबेकर ९७.२०% गुणांवर आला.पाचव्या क्रमांकावर श्रेया कांबळे ९७% गुण मिळवून उत्तीर्ण झाली.
झील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री एस् एम् काटकर, जयेश काटकर सचिव झील एज्युकेशन सोसायटी तसेच कार्यकारी संचालक श्री प्रदीप खांदवेसर, शाळेच्या प्राचार्या सौ. रेणूका दत्ता, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सर्व कौतुकास्पद यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. आजचा दिवस हा ज्ञानगंगा शाळेच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवून गेला…!!