प्रसन्न जगताप यांची सदिच्छा भेट
Zeal DEMS2018-07-02T08:56:11+00:00झील एज्युकेशनच्या ज्ञानगंगा इंग्रजी माध्यम शाळा, हिंगणे येथील शाळेस माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा. संभाजीराव काटकर, शाळेच्या प्राचार्या सौ. रेणुका दत्ता, पर्यवेक्षिका नीलिमा भिंगारदिवे, मुग्धा अभ्यंकर, नंदिता ब्रह्मा उपस्थित होत्या. या प्रसंगी जगताप म्हणाले, “गेल्या १५ वर्षांपासून ही शाळा १००% निकाल देते, ही अभिमानाची बाब आहे. सिंहगड रोडपरिसरात ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमशाळेचे शहारात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नुर्सेर्य पासून दहावी पर्यंतच्या मुलांमध्ये कमालीची शिस्त पाहायला मिळाली असून स्वच्छता, पाण्याची, स्वच्छतागृहांची [...]
Digital Art Festival And Competition organised by NIIT at DEMS
Zeal DEMS2017-12-22T10:41:28+00:00The digital revolution is far more significant than the invention of writing or printing. New technologies are merging the physical, digital and biological worlds and transforming humankind and connecting people in a very significant way. Keeping with the spirit the students of Dnyanganga English Medium School participated in the Digital Art Festival and competition organised by NIIT on 15th December 2017. For students from standard 2nd to 5th (Jr. Group) the topics were ‘My School’ and ‘Festivals of India’- and [...]